Chaitra Festival in Atma Malik Jnanpith at Kokamthan
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue4 April23 ,18.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोकमठाण येथील आत्मा मालिक ज्ञानपीठ मध्ये एक ते सहा एप्रिल चैत्र महोत्सव धार्मिक वातावरणात सुरू आहे, आत्मा मालिक माऊलींच्या सानिध्यात व सकल संत परिवाराच्या उपस्थितीत काकड आरती मौन ध्यान भजन प्रवचन सत्संग हरिपाठ गुरु या कीर्तन महोत्सव महा दिंडी सोहळा उत्सव सुरू आहे, त्यानिमित्त आत्मा मालिक ध्यान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.