रामगिरी महाराज व अक्षयसागरजी महाराज यांची पाच वर्षात चौथ्यांदा भेट
Ramgiri Maharaj and Akshay Sagarji Maharaj met for the fourth time in five years
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 25 April23 ,18.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव: संत भेट सरालाबेटाचे मठाधिपती रामगीरीमहाराजांनी दिगंबर जैन संत शिरोमणी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य प.पु.१०८ अक्षयसागरजी महाराज यांची महावीर भवन जैन मंदिर कोपरगाव येथे भेट घेऊन सामाजिक धार्मिक देशहितांवर चर्चा केली. गेल्या पाच वर्षोपुर्वी दोघांची जवळपास चार वेळेस भेट झाली होती,
आजच्या संत भेटी वेळी मधुमहाराज सराला बेट शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे शिर्डी निवासी पारख, माजी नगरसेवक दिलीप दारुणकर ,समाजाचे पंच महावीर दगडे,अशोक पापडीवाल, विश्वस्त दिलिप अजमेरे ,अतुल काले, सचिन अजमेरे, मुन्ना पाटणी, महावीर काले, नितिन कासलीवाल, जितेंद्र कासलीवाल ब्रम्हचारी जयवर्मभैयाजी ,आर.के.काले, रमेश कासलीवाल ,आनंद गंगवाल यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे उपजिल्हाअध्यक्ष संतोष गंगवाल यांनी केले, यावेळी जैन समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.
Post Views:
183