मुस्लिम दफनभूमी धारणगाव, व कुंभारी प्रश्न आ. काळेंमूळे  मार्गी

मुस्लिम दफनभूमी धारणगाव, व कुंभारी प्रश्न आ. काळेंमूळे  मार्गी

Muslim Burial Ground Dharangaon, and the kumbhari Question. kale roots way

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 25 April23 ,19.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार शासन दरबारी पुढाकार घेऊन आ. आशुतोष काळे यांनी धारणगाव कुंभारी येथील दफन भूमीचा प्रश्न मार्गी लावला आहे  मुस्लीम बांधवांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

मागील साडे तीन वर्षाच्या कार्यकाळात इतर समाजाप्रमाणेच आ.आशुतोष काळे यांनी मुस्लीम समाजाचे देखील दफनभूमी व कब्रस्तानचे प्रश्न सोडविले आहे.  त्याबाबतचे दफनभूमी मंजुरी आदेशांचे पत्र  नुकतेच धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांना सुपूर्त केले.

 माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रमाणेच आ.आशुतोष काळे यांनी देखील मतदार संघातील मस्जिद, दफनभूमीसाठी मोठा निधी दिला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पवित्र रमजानच्या दिवशी देखील कोपरगाव शहरातील अक्सा मस्जिदमध्ये  सभामंडप बांधकाम व मस्जिद सुशोभीकरण सुशोभीकरणासाठी 25 लाखाचा निधी दिला  मुस्लीम बांधवांची मोठी अडचण व होणारी गैरसोय दूर केली आहे. त्यामुळे धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांसह मतदार संघातील सर्व मुस्लीम बांधव नेहमीच आ. आशुतोष काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशा भावना यावेळी मुस्लीम बांधवांनी व्यक्त केल्या.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, शिवाजी घुले,   गोरक्षनाथ जामदार,  नानासाहेब चौधरी, बापूराव जावळे,   मंदार पहाडे, फकीर कुरेशी,  नवाज कुरेशी, शैलेश साबळे तसेच  मारुतीराव चौधरी, नानासाहेब दवंगे, साहेबलाल शेख, छबुराव थोरात, राजेंद्र जाधव, प्रसाद गिरमे, दत्तात्रय जोंधळे, अब्दुल पटेल, करीम पटेल, सद्दाम पटेल, हमीद शेख, नाजीम पटेल, अस्लम शेख, अमन पटेल, लियाकत पठाण, सलीम पटेल, शौकत पठाण, कलीम पटेल, अमीर पठाण, अकीलशेख, सलीम पठाण, लतीफ शेख, इस्माईल शेख, हसन शेख, राजु शेख, हुसेन शेख, शकील शेख, शाहरुखशेख, जुबेर शेख, अब्दुल शेख, समशेर शेख, आवेश शेख, राजु पठाण,  दिगंबर बढे, अण्णासाहेब बढे, प्रशांत घुले, लक्ष्मण बढे, दिनेश साळुंके, वसंत घुले, शमशुद्दीन शेख, चांदभाई शेख,  शौकतशेख, सलीमशेख, बशीर शेख, इस्नार शेख, नूर शेख, दाऊद शेख, निजाम शेख, अहमद शेख, सुफीयान शेख, रज्जाक भाई शेख, शाहिद शेख, सादभाई शेख, शोएब शेख, राजु शेख आदींसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

Leave a Reply

You cannot copy content of this page