आषाढी एकादशी निमित्ताने रिक्षा संघटनेकडून  खिचडी वाटप

आषाढी एकादशी निमित्ताने रिक्षा संघटनेकडून  खिचडी वाटप

Distribution of Khichdi by Rickshaw Association on the occasion of Ashadhi Ekadashi

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 June24,19.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आषाढी एकादशी निमित्ताने  कोपरगाव येथे रिक्षा स्टँड परिसरात रिक्षा संघटनेच्या वतीने  श्री विठ्ठलाची आरती करुन भाविकांना दीडशे किलो साबुदाणा खिचडी वाटप केले  यासाठी रिक्षा संघटनेच्या सभासदांनी पुढाकार घेतला होता. 

२९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त सालाबाद प्रमाणे सकाळी ११ वाजता  येथील रिक्षा स्टॅन्डपरिसरात  छोटासा मंडप उभारून  विठ्ठलाची प्रतिकृतीचा ठेवून या ठिकाणी पुजा व महाआरती केली. तसेच भाविकांना खिचडी वाटप  रिक्षा संघटनेचे संस्थापक राजेंद्र झावरे अध्यक्ष कैलास जाधव उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांनी भाविकांना खिचडीचे वाटप केले. 
यावेळी संघटनेचे पदाधिकारी असलम शेख,गोकुळ हंडोरे, प्रकाश शेळके, असलम शेख, सुनील पांडे, सुनील तांबट, अनिल वाघ, रामदास जाधव, पापा तांबोळी,रणजीत पंडोरे भरत शिंगाडे, रविंद्र वाघ रविंद्र माळी राजेंद्र उमाप, सचिन नवले, विशाल ढोणे, रविंद्र आरणे, जुबेर आत्तार, दिपक आरणे, अशोक भगत, अशोक गवारे, मधु मानकर, विलास पवार, सोमनाथ प-हे, गड्डू कुंढारे, भगवान बागडे, अजय पंजाबी, अजय सोनट्टके नदीम शेख, अशोक पगारे, राजेंद्र नावडकर, संजय पवार आदि उपस्थित होते.
 

Leave a Reply

You cannot copy content of this page