उद्धव ठाकरेंचे शिर्डी विमानतळावर दणक्यात स्वागत

उद्धव ठाकरेंचे शिर्डी विमानतळावर दणक्यात स्वागत

Uddhav Thackeray received a bang at Shirdi airport

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir 8Sep24,11.50Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : उद्धव ठाकरे आज ; नगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.उद्धव ठाकरे यांचे शुक्रवारी सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले.

 

उद्धव ठाकरे यांचे शुक्रवारी सकाळी 11.45 वाजता शिर्डी विमानतळावर आगमन झाले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ,राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिर्डी लोकसभा संपर्क नेते बबनराव घोलप , आमदार शंकरराव गडाख, आमदार सुनील शिंदे, ,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपनेते साजन सातपुते ,जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,व जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, सहसंपर्क रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे , युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड ,शहर प्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख मुजीब शेख,माजी जिल्हाप्रमुख माजी महापौर भगवान फुलसौंदर् माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,   जिल्हा परिषदचे माजी सदस्य ,उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, राजेंद्र पठारे, माजी विश्वस्त सचिन कोते, नाना बावके, शहरप्रमुख सनी वाघ ,भागवत लांडगे,सागर लोटे, मुकुंद सिंनगर, कलविंदरसिंग दडियाल भरत मोरे किरण खर्डे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page