न्यू इंग्लिश स्कुल पढेगाव विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
वृत्तवेध ऑनलाईन 30 July 2020
By: Rajendra Salkar, 13:12
कोपरगाव : मार्च२०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता परिक्षेत तालुक्यातील पढेगांव येथील न्यु इंग्लिश स्कुल,विद्यालयाचा १०वी चा निकाल १००% लागला असून विद्यालयात अनुक्रमे प्रथम क्रमांक कु. पवार हर्षदा संतोष ९४.४०% व्दितीय क्रमांक गायकवाड गौरव मंगेश ९२.४० %तर तृतीय क्रमांक कु. इथापे कोमल देवराम ९१.६० % सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक नंदू उसरे यांनी अभिनंदन केले आहे.
Post Views:
404