प्रभाग निहाय नगराध्यक्ष उमेदवार पडलेली मते
Votes received by mayoral candidates, ward-wise.
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSum21 Dec 20.300Pm.By सालकर राजेंद्र
प्रभाग क्रमांक १
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे – घड्याळ. -१२९०
२)सपना मोरे – मशाल . -६३
३)राजेंद्र झावरे – धनुष्यबाण. – १६०
४)विजय वहाडणे - बॅट . -२७
५) पराग संधांन – कमळ -१०२६
आघाडी: कोयटे २६४ मतांची
प्रभाग क्रमांक २ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे – घड्याळ -१५६५
२)सपना मोरे -मशाल . -११५
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण -३४१
४)विजय वहाडणे -बॅट . -३९
५) पराग संधांन -कमळ- -१२५२
आघाडी: कोयटे ३१३ मतांची
प्र. क्र. ३ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ . -१५३०
२)सपना मोरे -मशाल . -५०
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण. -५१
४)विजय वहाडणे -बॅट . -१७
५) पराग संधांन -कमळ . -१२३२
आघाडी: कोयटे २९८ मतांची
प्र. क्र. ४ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ. -९०४
२)सपना मोरे -मशाल . -२०७
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-२८५
४)विजय वहाडणे -बॅट -१८
५) पराग संधांन -कमळ . -१४०१
आघाडी: संधान ४९७ मतांची विजयी
प्र. क्र. ५ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ. -७२५
२)सपना मोरे -मशाल. -४३
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण. -२१९
४)विजय वहाडणे -बॅट. -५२
५) पराग संधांन -कमळ. -१३१५
आघाडी: संधान ५९० मतांची
प्र. क्र. ६ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ. -११९१
२)सपना मोरे -मशाल. -६८
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण -२२४
४)विजय वहाडणे -बॅट. -८३
५) पराग संधांन -कमळ. -१४९२
आघाडी: संधान ३०१ मतांची
प्र. क्र. ७ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-१४८३
२)सपना मोरे -मशाल-६८
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-१९८
४)विजय वहाडणे -बॅट-७१
५) पराग संधांन -कमळ-१३६५
आघाडी: कोयटे ११९ मतांची
प्र. क्र. ८ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-१४१९
२)सपना मोरे -मशाल-१९४
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-२५१
४)विजय वहाडणे -बॅट-४८
५) पराग संधांन -कमळ-१२१४
आघाडी: कोयटे २०५ मतांची
प्र. क्र. ९ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-९८१
२)सपना मोरे -मशाल-१३४
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-१२१
४)विजय वहाडणे -बॅट-४९
५) पराग संधांन -कमळ-११०५
आघाडी: संधान १२४ मतांची
प्र. क्र. १० एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-११३४
२)सपना मोरे -मशाल-९७
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-२५२
४)विजय वहाडणे -बॅट-३७
५) पराग संधांन -कमळ-११८०
आघाडी: संधान ४६ मतांची
प्र. क्र. ११ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-११२७
२)सपना मोरे -मशाल-२३२
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-२९७
४)विजय वहाडणे -बॅट-३२
५) पराग संधांन -कमळ-८७८
आघाडी: कोयते २४९ मतांची
प्र. क्र. १२ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-१३१५
२)सपना मोरे -मशाल-२१४
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-२७०
४)विजय वहाडणे -बॅट-१८
५) पराग संधांन -कमळ-१२५४
आघाडी: कोयते ६१ मतांची
प्र. क्र. १३ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-१२५४
२)सपना मोरे -मशाल-१९०
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-३०७
४)विजय वहाडणे -बॅट-३२
५) पराग संधांन -कमळ-१३००
आघाडी: संधान ४६ मतांची
प्र. क्र. १४ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-१०६४
२)सपना मोरे -मशाल-१४३
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-१८६
४)विजय वहाडणे -बॅट-३५
५) पराग संधांन -कमळ-१०८७
आघाडी: संधान २३ मतांची
प्र. क्र. १५ एकूण मते पडलेली मते
उमेदवार चिन्ह पडलेली मते
१)काका कोयटे -घड्याळ-१११२
२)सपना मोरे -मशाल-१८०
३)राजेंद्र झावरे -धनुष्यबाण-२३४
४)विजय वहाडणे -बॅट-३५
५) पराग संधांन -कमळ-१४०२
आघाडी: संधान २९० मतांनी
आघाडीचे गणित : विजयाचा निर्णायक क्षण
काका कोयटे – ७ प्रभागांतून आघाडी
प्रभाग क्र. १ – २६४
प्रभाग क्र. २ – ३१३
प्रभाग क्र. ३ – २९८
प्रभाग क्र. ७ – ११८
प्रभाग क्र. ८ – २०५
प्रभाग क्र. ११ – २४९
प्रभाग क्र. १२ – ६१
एकूण आघाडी : १,५०८ मते
पराग संधान – ८ प्रभागांतून आघाडी
प्रभाग क्र. ४ – ५९०
प्रभाग क्र. ५ – ४९७
प्रभाग क्र. ६ – ३०१
प्रभाग क्र. ९ – १२४
प्रभाग क्र. १० – ४६
प्रभाग क्र. १२ – ४६
प्रभाग क्र. १४ – २३
प्रभाग क्र. १५ – २९०
एकूण आघाडी : १,९१७ मते
अंतिम निकालाचे गणित
१,९१७ – १,५०८ = ४०९ मते
पराग संधान ४०९ मतांनी विजयी
विजयाची किल्ली : प्रभाग क्रमांक १५
अटीतटीच्या लढतीत प्रभाग क्रमांक १५ मधील २९० मतांची आघाडी पराग संधान यांच्या विजयावर निर्णायक शिक्कामोर्तबच केले
चौकट





