नगरपरिषद निवडणूक निकाल प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते व विजयी उमेदवार

नगरपरिषद निवडणूक निकाल प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते व विजयी उमेदवार

Municipal Council election results: Ward-wise votes received by candidates and the winning candidates.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSum21 Dec 20.40Pm.By  सालकर राजेंद्र

सर्वाधिक जास्त मताने प्रभाग क्रमांक तीन मधील जनार्धन कदम १२६०  मताधिक्याने निवडून आले तर सर्वात कमी मताधिक्य प्रभाग क्रमांक दोन मध्ये वैभव आढाव २४ मतांनी विजयी झाले

प्रभाग क्रमांक १ अ (सर्वसाधारण महिला) – तिरंगी लढत

कपिले सोनाली संदीप ‌(घड्याळ)  १५३७ मते  (६६५ मतांनी विजयी) 

गायकवाड स्नेहा जनार्दन –१३६१ ___ मते

गिरमे दिपा वैभव (कमळ) ८८४ मतं पराभूत

नोटा ३३ मतं

प्रभाग क्रमांक १ ब (सर्वसाधारण) – तिरंगी लढत

आढाव वैभव सुधाकर (कमळ) १२१९ मते  २४ मतांनी (विजयी) 

आवारे दादा रखमाजी १३३ मते

गवारे सचिन शरदराव(घड्याळ ) ११९५ मते पराभूत

 नोटा ४३ मतं

______________

प्रभाग क्रमांक २ अ (अनुसूचित जाती) – चौरंगी लढत

खरात राहुल उत्तम १३३३ मते (कमळ)(पराभूत) 

निरभवणे संदीप तुकाराम ८६ मते

पवार योगेश छबुलाल(धनुष्यबाण)३५८ मते

शिरसाठ राहुल चंद्रहास (घड्याळ)१४७७ मते १४४ मतांनी (विजयी)

 नोटा ८० मतं 

 __________________

प्रभाग क्रमांक २ ब (सर्वसाधारण महिला) – पंचरंगी लढत

जपे स्वाती दिपक(कमळ) १२०३ मते (पराभूत) 

पठाण न्याजोबी सरदारखॉ ४२ मते

पवार संगिता श्रीनिवास १४२मते

शेख फमिदा हसम ४१५ मते

साबळे स्मिता शैलेश(घड्याळ)–१४४१ मते,  २३८ मतांनी (विजयी)

नोटा ५२मतं

____________________________

प्रभाग क्रमांक ३ अ (ना.मा.प्र महिला) – दुरंगी लढत

 

आढाव निर्मला सोमनाथ(घड्याळ )–१५३५ मते,११२ मतांनी (विजयी)

डडीयाल पल्लवी गुरमितसिंग(कमळ) (पराभुत) 

 नोटा ५० मतं

________________

प्रभाग क्रमांक ३ ब (सर्वसाधारण) – चौरंगी लढत

कदम जनार्दन सुधाकर(घड्याळ २०५२मते १२६० मतांनी (विजयी)

गरुड आदित्य रवींद्र (धनुष्यबाण)१०५ मते

गायकवाड मयुर विजय (कमळ) ७९२ मते (पराभूत) 

नरोडे सुधाकर बाबुराव ३३ मते

  नोटा-२८‌ मत

__________________

प्रभाग क्रमांक ४ अ (ना.मा.प्र महिला) – तिरंगी लढत

उदावंत संजना संजय(कमळ) –१३३०,मते (२८‌मतांनी‌ विजयी)

गवळी रंजना रमेश (घड्याळ) १३०२ मते (पराभुत) 

साळुंखे मंदा पिराजी १६६ मते

नोटा : ३८ मतं

__________________

प्रभाग क्रमांक ४ ब (सर्वसाधारण) – सहारंगी लढत

नरोडे हनुमंत पांडुरंग(घड्याळ )८७७ मते (पराभूत)

मोरे भरत आसाराम (मशाल)२१४ मतं

वाजे आकाश बबनराव १५६५ मते ६८८ मतांनी  विजयी

साळुंखे सुनील आसाराम १५२मतं

नोटा :२८ मतं

 __________________

प्रभाग क्रमांक ५ अ (अनुसूचित जाती) – चौरंगी लढत

आगलावे अमित चंद्रकांत (घड्याळ) ८६६ मते (पराभूत)

शिंदे संतोष माधव (कमळ)१४०४ मते ५३८ मतांनी (विजयी)

नोटा ९८ मतं

 __________________

प्रभाग क्रमांक ५ ब (सर्वसाधारण महिला) – चौरंगी लढत

गलांडे अर्चना विनोद ३३७‌ मतं

घायताडकर शोभा अशोक ५५०मतं

थोरात प्रियंका किरण ६४मतं

वाजे वैशाली विजय (कमळ) १३७१ मतं ८२७ मतांनी (विजयी)

नोटा ४६ मतं

__________________

प्रभाग क्रमांक ६ अ (ना.मा.प्र महिला) – पंचरंगी लढत

खैरनार सुनिता सुनील (मशाल)२१८मतं

फंड सारिका सुनील(घड्याळ )१०६१मतं (पराभूत)

बागुल पद्मावती योगेश (छत्री)१९२० मतं ८५९मतांनी (विजयी) 

नोटा ६२ मतं

 __________________

प्रभाग क्रमांक ६ ब (सर्वसाधारण) – पंचरंगी लढत

डुंबरे संदीप रामदास १३८मतं

भुतडा मुकुंद रामेश्वर(घड्याळ)१२३७‌ मतं (पराभूत)

शेख सलीम बनेमिया ४१९मतं

शेवाळे संदीप मोतीराम(धनुष्यबाण)१३७‌मतं

सातभाई विक्रमआदित्य संजय(छत्री) ,१२९४मतं ५७ मतांनी (विजयी)

नोटा ३६मतं

 __________________

प्रभाग क्रमांक ७ अ (ना.मा.प्र) – तिरंगी लढत

आढाव प्रसाद रघुनाथ बाळासाहेब (घड्याळ) १४४४ मतं २४१ मतांनी (विजयी) 

शिलेदार प्रतिभा सुनील (घड्याळ)१२२५ मतं (पराभूत)

सारंगधर प्रसाद दिलीप(धनुष्यबाण)४७७‌ मतं

नोटा ४० मतं

__________________

प्रभाग क्रमांक ७ ब (सर्वसाधारण महिला) – चौरंगी लढत

अजमेरे सोनल अमोल(कमळ)१०५६ (पराभूत)

कोपरे मोनिका प्रशांत – ___

खरात काजल विशाल – ___

पहाडे गौरी मंदार(घड्याळ)१९८५मतं‌ ९२९ मतांनी (विजयी) 

नोटा ३७ मतं

_________________

प्रभाग क्रमांक ८ अ (अनुसूचित जाती महिला) – सप्तरंगी लढत

(७ उमेदवारांची मतसंख्या अनुक्रमे)

चंदनशिव अनिता सुरेश ३८मतं

जाधव अर्चना सुखदेव ६१ मतं

त्रिभुवन सुनंदा माधव ०२ मतं

पगारे मनीषा दत्तू(कमळ) १३५८ मतं‌१२८ मतांनी (विजयी)

मरसाळे विमल भगवान १२३० मतं (पराभूत)

शिंगाडे वर्षा प्रफुल्ल(धनुष्यबाण )२८१मतं

शिंदे वैशाली शुभम ८०

नोटा ३२ मतं

__________________

प्रभाग क्रमांक ८ ब (सर्वसाधारण) – सहारंगी लढत

अत्तार इम्तियाज रफिक १५०५ मतं४०३ मतांनी (विजयी) 

काळे किशोर बाबुराव ३५९ मते

कुरेशी आरिफ करीम(कमळ )११०२ मते (पराभूत)

पठाण हैदर हमीद ६१ मते

मोरे अर्जुन रघुनाथ  ८९ मते

 नोटा ३१ मतं

 __________________

प्रभाग क्रमांक ९ अ (अनुसूचित जाती) – पंचरंगी लढत

आहेर सागर निंबा(घड्याळ)८२४मतं (पराभूत)

खरात सिद्धेश शरद(धनुष्यबाण)१४६ मतं

खंडीझोड राजेंद्र जयदेव ३९ मतं

पवार मधुकर विश्राम २६३ मतं

रणशूर जितेंद्र चंद्रकांत(कमळ) १०२९मतं २६७ मतांनी विजयी 

 __________________

प्रभाग क्रमांक ९ ब (सर्वसाधारण महिला) – सहारंगी लढत

आढाव लक्ष्मीबाई माधव १४६ मतं

देवकर विजया संदीप(कमळ)१०८९मतं ४०७ मतांनी (विजयी)

धोत्रे भाग्यश्री चंद्रकांत २६४ मतं

फडे अंजना गंगाधर(घड्याळ)६८२मतं (पराभूत)

भगत बिना विजय(धनुष्यबाण)९१मतं

शेख शमा आयुब १४७‌‌ मतं

नोटा २३ मतं

__________________

प्रभाग क्रमांक १० अ (ना.मा.प्र) – दुरंगी लढत

गलांडे तुषार दादासाहेब(घड्याळ ) १०१७मतं (पराभूत)

कथले रवींद्र दत्तात्रय(छत्री)१५८४ मत ५६७ मतांनी (विजयी)

नोटा ३९ मतं

 __________________

प्रभाग क्रमांक १० ब (सर्वसाधारण महिला) – तिरंगी लढत

आढाव वृषाली गणेश(कमळ) १११२ मतं (पराभूत) 

भसाळे श्रेया श्रीपाद(धनुष्यबाण)१७५मतं

वाकचौरे माधवी राजेंद्र(घड्याळ)१३८९ मतं २७७ मतांनी विजयी 

नोटा ५५

__________________

प्रभाग क्रमांक ११ अ (अनुसूचित जाती महिला) – पंचरंगी लढत

आरणे स्वाती संतोष १४२मतं

कांबळे अंजना संजीव(धनुष्यबाण)३४१मतं

त्रिभुवन सोनम अरुण (घड्याळ)९९६ मतं १८० मतांनी (विजयी)

भालेराव संगीता गुलाब २३८मतं

म्हस्के उषा सोमनाथ (कमळ) ८१६‌ मतं (पराभूत)

नोटा ६२ मतं

 __________________

प्रभाग क्रमांक ११ ब (सर्वसाधारण) – सप्तरंगी लढत

उशिर योगेश वसंत(घड्याळ)४४२मतं

कडू प्रशांत बाळासाहेब(कमळ)७९२मतं १३७ मतांनी (विजयी)

काळे शुभम कैलास ६५५मतं (पराभूत)

 लोखंडे राजेंद्र श्रावण ४३‌मतं

शिंदे योगेश छबुराव २६५मतं

सय्यद शरफुद्दीन शमशुद्दीन३६८

नोटा ३० मतं

 __________________

प्रभाग क्रमांक १२ अ (ना.मा.प्र महिला) – सप्तरंगी लढत

आंग्रे विजया मीनानाथ(घड्याळ )११४२ मतं (पराभूत)

चव्हाण जयश्री मीनानाथ २७१मतं

मंजुळ सविता कैलास(कमळ)१२९०मतं १४८ मतांनी (विजयी)

शेख सुमेय्या इरफान ३१९ मतं

शिंपी भारती शामकांत ४९ मतं

नोटा २७ मतं

 __________________

प्रभाग क्रमांक १२ ब (सर्वसाधारण) – चौरंगी लढत

जाधव अक्षय गणेश(धनुष्यबाण)४१०मतं

मोरे योगेश बन्सीलाल(मशाल)३१९मतं

वाघ सनी रमेश(छत्री)११५१मतं(पराभूत)

सय्यद हाजी मेहमूद मनवरभाई (घड्याळ)११७६ मतं २५ मतांनी (विजयी) 

नोटा ४२ मतं

__________________

प्रभाग क्रमांक १३ अ (ना.मा.प्र) – चौरंगी लढत

खांडेकर शिवाजी आनंदा(घड्याळ) १०४० मतं (पराभूत)

पिंजारी जफर शफी ५३६मतं

पंडोरे आकाश भास्कर २६४मतं

मंजुळ स्वप्निल दिलीप (कमळ)१२३४ मतं १९४ मतांनी (विजयी) 

नोटा ०१मतं

__________________

प्रभाग क्रमांक १३ ब (सर्वसाधारण महिला) – चौरंगी लढत

पठाण जुलेखा मेहबूब ५५ मतं

पठाण निलोफर फिरोजखान (कमळ) १४९४ मतं ५७९ मतांनी (विजयी)

बेलदार प्रतिभा सुरेंद्र ३७३मतं

शेख हिनाकौसर मुक्तार ९१५ मतं

: नोटा ८२ मतं

__________________

प्रभाग क्रमांक १४ अ (ना.मा.प्र) – चौरंगी लढत

गंगुले शंकर वसंतराव ११२मतं

पाठक अविनाश कैलास(कमळ) ९४३मतं (पराभूत)

बागवान इकबाल गणी २९९मतं

लहिरे वाल्मीक जयसिंग(घड्याळ)११५६मतं २१३ मतांनी (विजयी) 

नोटा ३५मतं

__________________

प्रभाग क्रमांक १४ ब (सर्वसाधारण महिला) – पंचरंगी लढत

बागवान यास्मिन गनी २८१मतं

राठोड परिगाबाई सुनील १५२मतं

लांडगे सविता अशोक ४७मतं

शिंदे माधुरी मच्छिंद्र घड्याळ ८४७ मतं (पराभूत)

सोनवणे विद्या राजेंद्र(कमळ) ११८५मतं ३३८ मतांनी (विजयी)

नोटा ३५मतं

__________________

प्रभाग क्रमांक १५ अ (अनुसूचित जाती महिला) – तिरंगी लढत

कानडे स्वप्नाली वैभव(घड्याळ)११०२मतं (पराभूत)

राक्षे सुरेखा विनोद(कमळ)१६३४मतं ५३२ मतांनी (विजयी) 

साबळे वंदना लक्ष्मण(धनुष्यबाण )२०४मतं नोटा ५२ मतं

 __________________

प्रभाग क्रमांक १५ ब (सर्वसाधारण) – पंचरंगी लढत

आव्हाड अनिल विनायक(छत्री) १५४० मतं ६४२ मतांनी विजयी

चव्हाण वैभव बाबासाहेब १३८मतं

नाईकवाडे विनोद साहेबराव(घड्याळ) ८९८ मतं (पराभूत)

लकारे साहिल रामचंद्र १४ मतं

हाडा गगन अनिल(मशाल)३७४मतं

नोटा२८मतं 

__________________

Leave a Reply

You cannot copy content of this page