वृत्तवेध ऑनलाईन | 25 Aug 2020, By : RajendraSalkar 20 :10
कोपरगाव : कोपरगाव येथील वृत्तपत्र विक्रेते जनार्धन गोरडे यांच्या पत्नी सौ. प्रमिला जनार्धन गोरडे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.