धनंजय रत्नपारखी यांचे हृदयविकाराने निधन

धनंजय रत्नपारखी यांचे हृदयविकाराने निधन

वृत्तवेध ऑनलाइन।Fri Oct9,2020
By: RajendraSalkar,1.00

कोपरगाव : रामेश्वर शिवमंदिर दत्त पार व जबरेश्वर हनुमान मंदिर गोदावरी तीर या मंदिराचे गुरव पुजारी धनंजय गणेश रत्नपारखी (४१) यांचे हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले.
धनंजय रत्नपारखी यांच्या पश्चात आजी शांताबाई आई-वडील भाऊ भावजय बहिण मेहुणा असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता कोपरगाव अमरधाम येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. गणेश बबन रत्नपारखी यांचे जेष्ठ चिरंजीव होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page