अस्सल पुष्कराज रत्न आणि सोने खरेदीसाठी आजच विसपुते दालनाला भेट द्या, -दिपक विसपुते
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 29 Dec 2020, 11:00:00
कोपरगाव : आज गुरु दत्तजयंती आहे, तर दोन दिवसांनी या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. या दुग्ध शर्करा योग आहे.तेंव्हा सन २०२० ची सांगता शुभ योगाने करताना सन २०२१ चा प्रारंभ उत्तम शुभ योगाने केल्याने आपल्या मनोकामना आणिशुभकामना पूर्ण होऊ शकतात. यामुळे कुटुंबात आनंद, उत्साह, सकारात्मकता टिकून राहू शकेल, चला तर मग आपणही अस्सल पुष्कराज रत्न आणि सोने खरेदीसाठी आजच आमच्या संभाजी चौकातील भव्य व प्रशस्त विसपुते दालनाला भेट देऊन खरेदी करा असे आवाहन विसपुते सराफी पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी केले आहे.
दिपक विसपुते म्हणाले, ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु ज्ञान, संपत्ती, सन्मान, विवाह आणि मुलाला सुख देतात असे म्हणतात.गुरूंना बळ दिले पाहिजे. यासाठी जवळजवळ सर्व ज्योतिषी गुरुंचे रत्न पुखराज घालण्याचा सल्ला देतात. गुरू शुभ असले तरीही गुरुचे रत्न परिधान करणे चांगले मानले जाते. आज गुरु दत्तजयंती आहे, तर दोन दिवसांनी या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे.
दिपक विसपुते म्हणाले, गुरुवार शुभ म्हणून त्याच्या संयोगातील गुरुपुष्यामृत योग शुभ! कोणत्याही कार्यात यश देणारा, नशीब बदलणारा, इच्छित फल प्राप्ती करून देणारा गुरुपुष्यामृत योग आहे असे म्हटले जाते. गुरू ग्रह हा ज्ञान व यशस्विततेचे प्रतीक असे आपण म्हणतो, म्हणून या योगाच्या काळात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा शुभारंभही केली जातो.गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे.
ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु ज्ञान, संपत्ती, सन्मान, विवाह आणि मुलाला सुख देतात असे म्हणतात.गुरूंना बळ दिले पाहिजे. यासाठी जवळजवळ सर्व ज्योतिषी गुरुंचे रत्न पुखराज घालण्याचा सल्ला देतात. गुरू शुभ असले तरीही गुरुचे रत्न परिधान करणे यशप्राप्तीसाठी चांगले मानले जाते. यासाठी सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक व व्यापारी पुष्कराज रत्न हमखास धारण करतात.
आमच्या विसपुते सराफी पिढीमध्ये विविध वजनात आकारात निबंध छोटा मधील आणि रंगछटामधील अस्सल नैसर्गिक व सर्टिफाईड पुष्कराज रत्न गुरुपुष्य अमृतासाठी उपलब्ध आहे पेढीचे उपक्रमांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद नसल्याचे मिळत असल्याचे
पेढीचे संचालक यश विसपुते यांनी सांगितले.