कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर
Sarpanch reservation of 75 gram panchayats in Kopargaon taluka announced
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28Jan 2021, 19:30
कोपरगाव : तालुक्याचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (ता. २८) सकाळी अकराला ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत निघाली. त्यात, तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी (ता. २८) जाहीर झाले. त्यात, २०२० पासून २०२५ पर्यंत आरक्षण जाहीर झाले.
असे आरक्षण
अनुसुचित जाती (एससी) – (१० गाव), अनुसुचित जमाती – (११ गाव), नागरिकांचा मागासांचा प्रवर्ग -(२१ गाव), सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडलेली गाव – (३२गाव)
कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण यादी खालील प्रमाणे जाहीर
१ घारी-( सर्वसाधारण),२ कारवाडी (अनुसूचित जाती),३ बोलकी (सर्वसाधारण),४ चांदेकसारे (ना.म.प्र.)५ हिंगणी (सर्वसाधारण),६ मुर्शतपुर (ना.म.प्र.),७ कान्हेगाव (अनिसुचीत जमाती) ८ रवंदे (अनुसुचीत जमाती) ९ जेऊर कुंभारी (अनुसूचित जमाती), १० मनेगाव (ना.म.प्र.),११ रांजणगाव देशमुख (ना.म.प्र.-महिला),१२ काकडी (सर्वसाधारण),१३ धोत्रे (सर्वसाधारण),
१४तीळवणी (अनुसुचीतजाती-महिला)
१५ हांडेवाडी ( ना.म.प्र.)१६ घोयेगाव (ना.म.प्र.-महिला)१७ कोळगाव थडी (ना.म.प्र.)१८ शहापूर (ना.म.प्र.-महिला)१९ खोपडी (सर्वसाधारण – महिला)२० पोहेगाव बु. (अनुसुचीत जमाती – महिला)२१ आपेगाव (ना.म.प्र.-महिला)२२ शहाजापूर (अनुसुचीत जमाती – महिला)२३ येसगाव (अनुसुचीत जमाती – महिला)२४ बक्तरपूर (सर्वसाधारण – महिला)२५ चांदगव्हाण (ना.म.प्र.-महिला)२६ गोधेगाव (ना.म.प्र.-महिला),२७ कुंभारी (सर्वसाधारण – महिला),२८ तळेगावमळे ( सर्वसाधारण – महिला),२९ करंजी बु. (ना.म.प्र.),३० देर्डे चांदवड (ना.म.प्र.),३१ जवळके (सर्वसाधारण – महिला),३२ डाऊच बु. (अनुसुचीत जाती),३३ कोळपेवाडी ( ना.म.प्र.-महिला)३४ भोजडे (सर्वसाधारण) ३५ मोर्वीस (ना.म.प्र.-महिला)३६ बहादराबाद (सर्वसाधारण – महिला)३७ वारी (सर्वसाधारण – महिला)३८ वडगाव (सर्वसाधारण)३९ खिर्डी गणेश (सर्वसाधारण)४० दहेगाव बोलका (अनुसुचीत जाती)४१ शिरसगाव – सावळगाव (सर्वसाधारण)४२ सोनारी(सर्वसाधारण),४३ धोंडेवाडी (सर्वसाधारण)४४ शिंगणापूर (अनुसुचीत जाती)४५ बहादरपूर (सर्वसाधारण)४६ मायगावदेवी (अनुसुचीत जाती)४७ नाटेगाव (सर्वसाधारण) ४८ धारणगाव (सर्वसाधारण – महिला)४९ उक्कडगाव (सर्वसाधारण – महिला) ५० मंजूर (अनुसुचीत जाती)५१ अंजनापूर (सर्वसाधारण – महिला)५२ वेळापूर (सर्वसाधारण – महिला)५३ सुरेगाव (सर्वसाधारण – महिला)५४ पढेगाव (सर्वसाधारण – महिला)५५ चासनळी (अनुसूचित जाती- महिला)५६ वेस-सोयगाव (अनुसुचीत जमाती – महिला)५७ कासली (अनुसुचीत जमाती), ५८ मढी बु. (सर्वसाधारण)५९ सांगावीभुसार (ना.म.प्र.)६० ब्राम्हणगाव (सर्वसाधारण)६१ टाकळी (सर्वसाधारण)६२ साडे (ना.म.प्र.-महिला) ६३ देर्डे-कोऱ्हाळे (अनुसुचीत जमाती) ६४ जेऊरपाटोदा ( सर्वसाधारण – महिला)६५ ओगदी (अनुसूचित जाती- महिला)६६ लौकि (ना.म.प्र.)६७ सवत्सर (सर्वसाधारण – महिला) ६८ धामोरी (सर्वसाधारण)६९ आंचलगाव ( ना.म.प्र.)७० मढी खु. (अनुसूचित जाती- महिला)७१ मळेगाव थडी (ना.म.प्र.)७२ कोकमठाण ( अनुसूचित जाती- महिला)७३ डाऊच खु.(ना.म.प्र.-महिला) ७४ सोनेवाडी (सर्वसाधारण – महिला)७५ माहेगाव देशमुख (अनुसूचित जाती- महिला) अशी सोडत निघाली आहे