कमल  कुर्लेकर (हुंडेकरी )  यांचे  निधन

कमल  कुर्लेकर (हुंडेकरी )  यांचे  निधन

कोपरगाव
 येथील ब्राह्मण समाजाच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या कमल वसंतराव कुर्लेकर (हुंडेकरी )  (93) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले पाच मुले असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केल श्रद्धांजली वाहिली

Leave a Reply

You cannot copy content of this page