मविआ सरकारची वाटचाल स्व. वसंतराव नाईक यांच्या आदर्श विचारावरच – आ. आशुतोष काळे

मविआ सरकारची वाटचाल स्व. वसंतराव नाईक यांच्या आदर्श विचारावरच – आ. आशुतोष काळे

The Mavia government’s path is late. Vasantrao Naik’s ideal idea – MLA. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 1July :18:40

कोपरगाव :  शेतक-यांनी शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी गुरुवारी कृषी विभाग व पंचायत समिती आयोजित स्व.वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनी केले.यावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या आदर्श विचारल्यावर वाटचाल करीत असल्याचेही ते म्हणाले,

आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोरोनातही बळीराजा आपल्या जीवाची पर्वा न करता जगाचं पोट भरावं हे समाजाचे हित जोपासण्यासाठी आपल्या शेतात राबणारे शेतकरी सुद्धा कोरोना योद्धे असल्याचे गौरवद्गार त्यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी काही शेतकऱ्यांचा गौरव केला .    याप्रसंगी सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे,  सुधाकर रोहोम,  सोनाली साबळे, मधुकर टेके, श्रावण आसने, रोहिदास होन, राहुल रोहमारे, दिलीपराव दाने,  गोरक्षनाथ जामदार,  चारुदत्त सिनगर, दिलीप शिंदे, अविनाश निकम, विठ्ठल जावळे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, पंडित वाघीरे, मनोज सोनवणे, बाळासाहेब साबळे, शैलेश आहेर आदींसह शेतकरी उपस्थित होते. .

Leave a Reply

You cannot copy content of this page