सौ. चैताली काळे यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रम 

सौ. चैताली काळे यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रम 

Hundred Various events on Chaitali Kale’s birthday

 महिलांना पैठणी विणकाम प्रशिक्षण व रुग्णांना केले फळ वाटप

कोविड सेंटरमधील रुग्णांना फळवाटप करताना

कोपरगाव :  जिल्हा  बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे यांच्या वाढदिवशी  बुधवारी (दि.२१) रोजी  प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून व एस.एस. पैठणीच्या संचालिका सौ. जयश्री शिंदे यांच्या सहकार्याने महिलांना हातमागावर पैठणीचे प्रशिक्षण देण्यात  प्रशिक्षणामुळे  महिला  आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार देवू शकतात.

याप्रसंगी नगरसेविका श्रीमती वर्षा गंगुले, सौ. माधवी वाकचौरे, रश्मी कडू, श्रीमती शोभा घायतडकर, कल्याणी जाधव, ज्योती शिंदे, आशाताई कासार, विठाबाई पवार उपस्थित होत्या. तसेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक २ मधील कार्यकर्त्यांनी एसएसजीएम महाविद्यालयातील कर्मवीर शंकरराव काळे कोविड साहेब कोविड केअर सेंटरमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप केले.जीवघेण्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक २ मधील माजी नगरसेवक कृष्णा आढावअनिरुद्ध काळेसंदीप सावतडकरराजेंद्र बोरावकेतुषार सरोदेविजय बागडेयोगेश वाणीरुपेश वाकचौरेविशाल निकमसोमनाथ आढावकार्तिक सरदारआशिष राजपालअभिजीत सरोदेरोहन माळोदेऋतुराज काळे, कार्यकर्त्यांनी  कोविड केअर सेंटर प्रमुख कडे विविध प्रकारची फळे  रुग्णांना देण्यासाठी दिली . यावेळी डॉ. कृष्णा फुलसुंदरडॉ. कुणाल घायतडकर आदी उपस्थित   होते.

           

Leave a Reply

You cannot copy content of this page