कोपरगावात लायन्स क्लबचे पदग्रहण

कोपरगावात लायन्स क्लबचे पदग्रहण

Inauguration of Lions Club in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 3 August 17:20

कोपरगाव : लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव नूतन अध्यक्ष, पदाधिकारी व त्यांच्या संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी समारंभ रविवारी पार पडला.

अध्यक्ष राम थोरे,सचिव अक्षय गिरमे व खजिनदार सुमित भट्टड तर लिओ अध्यक्ष आदित्य गुजराथी, सचिव पृथ्वी शिंदे,आणि खजिनदार ध्रुव कुदळे यांची निवड करण्यात आली आहे.

फोटो ओळी – तुलशीदासजी खुबानी,राजेश ठोळे,संदीप कोयटे,सत्येन मुंदडा,संदीप रोहमारे सुधीर डागा,

यावेळी तुलशीदास खुबानी, राजेश ठोळे,संदीप कोयटे, सत्येन मुंदडा, संदीप रोहमारे सुधीर डागा, तसेच विजय नानकर,भीमजीभाई पटेल, रवींद्र नेवगे डॉ. विलास आचारी,दिलीप वाबळे, सुरेश शिंदे, विजय गवांदे,,पंकज ठोळे उपस्थित होते.

लायन द्वारकाजी जालन यांनी शपथ प्रदान अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी सोमनाथ सोनवणे,प्रशांत भास्कर,सिद्धेश कपिल,योगेश वरखेडे,तुषार घोडके,सचिन शिनगर, कुणाल घायतडकर,कुलदीप देशमुख,अमित नाईकवाडे, सुमित जगझाप,विशाल जगताप तर लिओ म्हणून रोहित काले, माधव बजाज, हृषीकेश क्षत्रिय,संकेत विसपुते,मल्हार टिळेकर,अंकित कृष्णांनी,प्रणव गुजराथी, श्रेयस लाडे या नवीन सभासदांना लायन संतोष माणकेश्वर यांनी शपथ दिली. श्रीनिवास पगडाल हे पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. अभिजित आचार्य व धीरज काराचीवला यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे व प्रसाद भास्कर यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page