प्रा. कु.श्वेतांबरी राऊतची महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ विभागिय महिला अध्यक्षपदी निवड

प्रा. कु.श्वेतांबरी राऊतची महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ विभागिय महिला अध्यक्षपदी निवड

Pra. Ms. Shwetambari Raut elected as Maharashtra Parit (Dhobi) Seva Mandal Divisional Women President

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 31 August 10:20

कोपरगाव : महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा महिला मंडळ पश्चिम-उत्तर महाराष्ट्र (औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर) विभागिय महिला अध्यक्षपदी महिला प्रदेशाध्यक्ष सौ. सिमा रंधे व महिला प्रदेशकार्याध्यक्षा सौ.सुषमा अमृतकर यांनी कोपरगावच्या प्रा.कु. श्वेतांबरी राऊत यांची निवड केली.
निवड झाल्यानंतर राज्यप्रसिध्दीप्रमुख गणेश गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची प्रतिमा देऊन प्रा.कु. श्वेतांबरी राऊत हिचा सत्कार करण्यात आला.

कोपरगांव शहर महिला कार्यकारिणी
अध्यक्षा सौ.लता पंकज दळवी, उपाध्यक्षा सौ.भाग्यश्री गणेश बोरुडे,उपाध्यक्षा सौ. नमिता राहुल भागवत, सचिव सौ.मनीषा मीनीनाथ गवळी, खजिनदार सौ.शितल विजय शिंदे, सदस्य सौ.सारीका सुनील फंड, सौ. शीला मुकुंद राऊत, सौ. वैशाली नितीन शिंदे, सौ.निकीता भाऊसाहेब बोरुडे, सौ. स्नेहल आकाश गायकवाड,यांची निवड करण्यात आली.

यावेळी कोपरगांव शहर कार्यकारिणी पदी निवड झालेल्या सर्व महिला चे मन:पुर्वक अभिनंदन व पुढील समाजसेवेच्या हार्दिक शुभेच्छा,राज्य कार्यकारिणी उपाध्यक्षसंजय जगताप, जिल्हाध्यक्ष सुनिल फंड नितिष बोरुडे, आकाश गायकवाड, गोविंदराव राऊत, उपाध्यक्ष लॉन्ड्री संघटना,किशोर राऊत व कैलास राऊत यांनी दिल्या,
यानिमित्त राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन, कोपरगाव येथे पारंपारिक सणाला आधुनिकतेची जोड देत, “शिवा”विषयी महत्त्व सांगुन महिला सक्षमीकरण तसेच महिला संघटन,यावर जनजागृती करण्यात आली,तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी मोठ्या संख्याने समाज महिला भगिनी व युवती कार्यक्रमास उपस्थित होत्या.
कार्यक्रमास समाज बंधु व भगिनीन उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय अध्यक्षा कु.श्वेतांबरी राऊत हिने केले, तर आभार सौ.कावेरी राऊत यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page