संजीवनी पाॅलीटेक्निकचा निकाल ९९ टक्के

संजीवनी पाॅलीटेक्निकचा निकाल ९९ टक्के

 99% result of Sanjeevani Polytechnic

 प्रज्वल  काकडे ९९. ०९ टक्के गुण मिळवुन सर्व  Prajwal Kakade 99. First of all with 09 percent marks

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat4sep 2021, 15:30Pm.

कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकचा संपुर्ण शैक्षणिक वर्ष २०२०- २१ चा शेकडा सरासरी निकाल ९९  टक्के लागला असुन संजीवनीने उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रज्वल काकडे यांने अंतिम वर्षात ९९. ०९ टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले आहे, अशी  माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

तृतिय वर्ष : सिव्हिल इंजिनिअरींग-प्राप्ती विश्वनाथ शेळके (९६. ४७), वैभव नितीन शिंदे   (९५. ५८) व साक्षी क्रिष्णा घोडके (९५. ७४), मेकॅनिकल इंजिनिअरींग- साईश  धिरज भास्कर  (९६. ६२), गौरव विकास जाधव  (९६. ५१) व ओम अविनाश  गायकवाड  (९६. २६), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग- साक्षी रामदास शेलार   (९४. २८), प्रतिक भागवत लांडगे  (९३. ८३) व तुषार  एकनाथ बांगर  (८९. ६१ ). इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकशन इंजिनिअरींग -आदित्य दत्तात्रय सोनवणे  (९६. ७५), विशाल ज्ञानेश्वर  रंधे  (९५. २९) व नम्रता कमलाकर कसबे  (९४. १८), इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी- स्नेहल दादासाहेब होन  (९८. ३७), तेजस रमेशभाई पडीयार  (९७. ७५) व मानसी महेंद्र भडके  (९६. ५०), काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-प्रज्वल बाबासाहेब काकडे  (९९. ०९ ), अथर्व गिरीश  राठी  (९७. १४) व वैष्णवी  भिमाशंकर  पवार  (९६. ९७). द्वीतिय वर्ष  सिव्हिल इंजिनिअरींग-प्रमोद किसन आवारे  (९१. १९), मयुर संजय पवार  (९०. ६३) व सुवर्णा संजय जेजुरकर  (८५. ५३), संध्या नानासाहेब म्हैस  (९५. ९४), स्नेहल शिवाजी वहाडणे  (९५. ७७) व ऋतुजा अतुल औताडे  (९४. ५७), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-दिव्या सुनिल तांबे  (९२. ५८ ), अवांतिका सतिश भोसले  (९०. ८३), विजय माणिक साळुंखे  (९०. ७७), मेकॅट्राॅनिक्स-सिध्दार्थ राजेंद्र गायधने  (९५. ३०), प्रेम दिपक गायकवाड  (९३. ७३) व कार्तिक राजेंद्र जावळे  (९३. ४६). इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन – प्रतिक संपतराव रोहम  (७८. ५६), आकाश  बापु घुमरे  (७७. ११) व प्राजक्ता प्रविणकुमार शेलार   (७५. २२), इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी-माधुरी नंदकिशोर  थोरात  (८५. ६२) व अश्विनी  संतोश सपकळ  (८४. ०६). काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-सुयश  राजेंद्र गाढवे  (९८), क्रिश  अमित शाह   (९६. २० ) व प्रतिक्षा अशोक  पटारे  (९५. ६० ). प्रथम वर्ष  सिव्हिल इंजिनिअरींग-आआशुतोष  प्रताप आहेर  (८७. ०९), सुहानी वसंत सोमासे  (८६. ९०) व श्रेया अरूण कुलकर्णी (८६. ७०), मेकॅनिकल इंजिनिरींग- पुर्वा अनिल भोंगळे  (८९. ७९), हर्षदा  राजेंद्र शिर्के  (८९. ४५) व साईराम जनार्दन जावळे  (८८. ६२) ,इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग- प्रणव बळासाहेब सोनवणे  (८५. ७३), क्रिष्णा सुरेश  सोनवणे  (८४. ३३) व व विनय संतोश संवत्सरकर आणि  चैतन्य राजाराम खरात व विनय संतोश संवत्सरकर व (८३. ३३). मेकॅट्राॅनिक्स- यशश्री हरेश चौधरी  (९४. २१), ओमकार संजय भाबड (९३. ९३) व रितेश  सोमनाथ औताडे (९१. ०३). काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-प्रतिक्षा बाळासाहेब चांदर (९६. ७३), ईशान  मोहम्मद हानिफ शेख  (९३. ८६), व प्रगती बाबासाहेब नवले (९३. ७३) .          उन्हाळी परीक्षा २०२१ मध्ये सुमारे ३७५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी  विविध विषयात शेकडा ९५ ते १०० असे गुण मिळवुन विविध विषयांमधील  पारंगता सिध्द केली आहे. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक  अध्यक्ष  शंकरराव कोल्हे , कार्याध्यक्ष  नितीनदादा  कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे, तसेच कोरोना महामारीच्या काळातही विद्यार्थ्यांना ऑनलाईन  पध्दतीने उत्कृष्ट  अद्यापन केल्याबध्दल प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.        

Leave a Reply

You cannot copy content of this page