नेवाशात पंतप्रधान नरेन्द्र मोदी व नगरसेवक राजेंद्र मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

नेवाशात पंतप्रधान नरेन्द्र मोदी व नगरसेवक राजेंद्र मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Tree planting on the occasion of the birthday of Prime Minister Narendra Modi and Councilor Rajendra Mapari in Newasa

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun19sep 2021, 17:20Pm.

नेवासा : देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा  व नेवासा नगरपंचायतचे नगरसेवक राजेंद्र मापारी यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त नेवासा शहरातील गणपती घाट येथे ट्रीगार्डसह वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जेष्ठ अरविंदकाका मापारी, सुरेशकाका नलकांडे, वृक्षप्रेमी अमृतजी फिरोदिया,वृक्षप्रेमी आशिष कावरे,पत्रकार शाम मापारी,श्रीपादकाका बडवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख निरंजन डहाळे,शहराध्यक्ष मनोज पारखे, युवानेते स्वप्नील मापारी, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रतीक शेजुळ,स्वानंद बडवे,शाम देशपांडे,दीपक जोशी,महेश लबडे,कांबळे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page