गांधी – शास्त्री जयंतीला कोपरगाव भाजपाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार.

गांधी – शास्त्री जयंतीला कोपरगाव भाजपाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार.

Gandhi – Kopargaon BJP felicitates health workers on Shastri Jayanti.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 3 Oct 2021,16:40Pm.

 कोपरगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशी कोपरगाव शहर व तालुका भाजपाकडून आरोग्य सत्कार करून करण्यात आला. भाजपचे नेते पराग संधान म्हणाले, शहर व मतदार संघाच्या प्रत्येक आपत्तीत सर्वप्रथम धावून येऊन मदत करण्याचे काम जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.

आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश देऊन भारताचे नाव जगात उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. त्यात संजय कसाब, विनोद डाके, प्रमोद फाजगे, संतोष डाके, संजय रिळ, रवी तूजारे, योगिता भोसले, शीला चावरे, छाया गोयल, राजश्री घाटे, दया गुडेकर, महळसा लोंढे अमोल दिनकर, ममता रीळ, उमा कडोसे, राजू लोंढे, योगेश साळवे रणधीर तांबे, अरुण फाजगे, पवन हाडा, रवींद्र दिनकर, विजय डाके, रमेश घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहराध्यक्ष दत्ता काले, नगरसेवक स्वप्निल निखाडे, विजय वाजे, विनोद राक्षे, रवी रोहमारे, दीपक जपे, सोमनाथ अहिरे, खंडू वाघ, निलेश बो-हाडे, जगदिश मोरे, सागर जाधव, खालिक कुरेशी, फकीर मोहम्मद पहिलवान, मुक्तार पठाण, अशोक लकारे, सोमनाथ मस्के, चंद्रकांत वाघमारे, विनोद नाईकवाडे, शंकर बिऱ्हाडे, वासू शिंदे आदी उपस्थित होते. शेवटी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.

चौकट

भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मागणीनुसार कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे पराग संधान यांनी आभार मानले

Leave a Reply

You cannot copy content of this page