कोपरगाव : तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवाशी शकुंतलाबाई सगाजी जावळे ( ८०) वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार असून त्या सोनेवाडी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ जावळे यांच्या भावजयी तर ग्रामपंचायत सदस्य चिलिया जावळे व दिगंबर जावळे यांच्या मातोश्री होत्या.