कोपरगांवच्या काळभैरवनाथ देवस्थानला सौ. स्नेहलता कोल्हे यांची भेट

कोपरगांवच्या काळभैरवनाथ देवस्थानला सौ. स्नेहलता कोल्हे यांची भेट

Kalbhairavnath Devasthan of Kopargaon. Visit of Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 19.50Pm.

कोपरगांव:  कोपरगांवचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानला भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जयंतीनिमीत्त शनिवारी भेट देवुन विधीवत पुजा करत प्रत्येकाचे संकट हरण होवु दे अशी प्रार्थना केली.

याप्रसंगी सौ. स्नेहलता कोल्हे यांचे समवेत सर्वश्री वैभव आढाव, बाळासाहेब नरोडे, सतिष रानोडे, बंटी पांडे, राजेंद्र मंडलिक, बालाजी आंबोरे, किशोर मंडलिक, ग्रामस्थ पुरोहित सुरेश रंगनाथ जोशी, वैभव जोशी, प्रमोद गुरू, गोपी जोशी, अरविंद अग्निहोत्री, मंगेश पांडे, कल्पेश सवई, रोशन पांडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. विकी बावीस्कर, प्रमोद येवले, योगेश मंडलिक, अतिश बोराडे या उभयतांच्या हस्ते होम हवन करण्यांत आले. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यांत आली होती. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page