कोपरगाव नैराश्य पोटी तरुण इंजिनीअरची आत्महत्या

कोपरगाव नैराश्य पोटी तरुण इंजिनीअरची आत्महत्या

Kopargaon Depression: Young engineer commits suicide

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat 11 Dec.2021 17.20Pm.

कोपरगाव: तालुक्यातील कोळगाव थडी येथील तरूण आकाश भाऊसाहेब पंडोरे  वय २४ याने रहात्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर तरूण इंजिनिअर झाला परंतु नैराश्ये पोटी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page