भेदभाव न करता विकास सुरु ठेवणार :- आ. आशुतोष काळे
Development will continue without discrimination: – Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 8Jan.2022 18.30Pm.
कोपरगाव : निधी आणुन सर्वच गावांना समान न्याय देवून भेदभाव न करता मतदार संघात विकास सुरु ठेवणार असल्याचे प्रतिपादन श्री साई संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे रवंदे ब्राह्मणगाव येथे विविध कामा प्रसंगी केले.
आ आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघाची जबाबदारी पार पाडतांना महाविकास आघाडी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. अनेक विकास कामे सुरु आहेत. अनेक प्रस्ताव मंजुरीत आहेत. पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कारभारी आगवन,कर्मवीर काळे कारखाना संचालक अशोकराव काळे, अरुण चंद्रे, विठ्ठल आसने, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, किसनराव आहेर, भाऊसाहेब देवकर, तान्हाजी कदम, प्रल्हाद वाघ, गणेश घायतडकर, उत्तम भुसे, काकासाहेब लामखडे, चंद्रभान कदम, शांताराम सांगळे, गणेश कुटे, शिवाजी घायतडकर, प्रकाश खोंड, बाबासाहेब सांगळे, सर्जेराव घायतडकर, सोमनाथ घायतडकर, सुभाष दवंगे, दत्तात्रय कदम, विलास दवंगे, चंद्रकांत खिलारी, महेंद्र काळे, जितेंद्र काळे, दिलीप भुसे, आप्पासाहेब देवकर, छगणराव देवकर, जगणराव धनवटे, संदीपराव धनवटे, देवीदास आहेर, केशव येवले, संजय देवकर, चांगदेव आसने, सांडूभाई पठाण, तुकाराम उळेकर, विठ्ठलरावजी शिंदे, रविंद्र पिंपरकर, राहुल जगधने, विजय वाबळे, सिताराम आहेर, संतोष भुजाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे,आदी उपस्थित होते.