डॉ सी. एम. मेहता कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
Dr. C. M. Success in Mehta Kanya Vidyalaya Scholarship Examination
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 12Jan.2022 17.10Pm.
कोपरगाव: येथील डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवत नुकत्याच जाहीर झालेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. असून शहरी सर्वसाधारण गटातून . कु.बोरसे सेजल ,कु सोनवणे नियती ,कु जमदाडे सृष्टी कु भांडकोळी समीक्षा कु.आवारे स्वामींनी, कु पाळेकर जान्हवी ,कु सोनवणे कस्तुरी शिष्यवृत्तीस पात्र झाल्या आहेत.
या विद्यार्थिनींना .दिपक भोये, सतीश मेंढे , सविता साबळे ,मनीषा कोकणी, ज्योती गायकवाड , उमेश पवार ,योगिता रणशूर ,सुनीता वाबळे,सविता गावित,वेणूगोपाल अकलोड यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थिनीं व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा सुरवसे ,उपमुख्याध्यापक अशोक पठारे पर्यवेक्षक अरुण गोऱ्हे , भास्कर काजळे , स्थानिक स्कुल कमिटी, शाळा सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,माता पालक संघ, सर्व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले





