कोपरगावात लाल कांदा तीन हजार रुपये क्विंटल वर

कोपरगावात लाल कांदा तीन हजार रुपये क्विंटल वर

Three thousand rupees per quintal of red onion in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir11Fab2022 10.00Am.

कोपरगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व शिरसगाव -तिळवणी उपबाजार समिती येथील कांदा मार्केटमध्ये गुरूवारी (१०) रोजी कांद्याच्या आवेकत वाढ झाली. गुरूवारी ४१८५ क्विंटल कांदा लिलालावसाठी आला होता.

जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपयांपर्यंत निघाले. बाजारात येणारा सर्व कांदा नवीन लाल प्रकारचा आहे. एक-दोन लॉटला २५५० ते ३०१८ रुपये भाव मिळाला.

२ नंबर कांद्याला २००० ते २४२५ रुपये, ३ नंबर कांद्याला १००० ते १९७५ रुपये,

कोपरगाव बाजार समितीत गुरुवारी (१०) रोजी बाजारभाव लाल कांदा या आवक १८७५ क्विंटल प्रति क्विंटल नंबर १ कांदा २४५०/- ते ३०००/- नंबर २ कांदा १३००/- ते २४०० /- नंबर ३ १०५०/- ते १२५०/-
कोपरगाव बाजार समितीत गुरुवारी (१०) रोजी भुसार शेतीमालाची आवक व बाजारभाव सर्वसाधारण (रूपये)
गहु आवक (३४क्विंटल)भाव १८७५/-
ज्वारी आवक (००क्विंटल)भाव ००/-
बाजरी आवक (२५क्विंटल)भाव १७५१/- हरबरा आवक (१३क्विंटल) भाव ४५३०/-सोयाबीन आवक (१२२क्विंटल) भाव ६२९०/- मका आवक (३०क्विंटल)भाव १७३१/- तुर आवक (१क्विंटल)भाव ५००१/-

कोपरगाव बाजार समितीत कांदा लिलाव वार – मंगळवार ते शनिवार, भुसार लिलाव वार – सोमवार ते शनिवार,

शिरसगाव -तिळवणी उपबाजार समितीत गुरुवारी (१०) रोजी बाजारभाव लाल कांदा या आवक २३१० क्विंटल प्रति क्विंटल नंबर १ कांदा २५५०/- ते ३०१८/- नंबर २ कांदा २०००/- ते २४२५ /- नंबर ३ १०००/- ते १९७५/-

शिरसगांव-तिळवणी उपबाजार आवार कांदा व भुसार लिलाव वार – सोमवार व बुधवार सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस लिलाव सुरु.

बाहेरील राज्यातुन कांदा खरेदीदार व्यापारी हे कांदा खरेदीसाठी येत असल्याने शेतक-यांच्या कांदा या शेतीमालाला योग्य़ बाजारभाव मिळत असुन कांदा विक्रीची रक्क़म रोख स्व़रुपात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण दिसुन येत आहे. अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक नामदेव ठोंबळ यांनी दिली आहे.

शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रतवारी करूनच शेतीमाल कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य़ बाजार व शिरसगांव-तिळवणी उपबाजार आवारात विक्रीस आणावा व आपला आर्थीक फायदा करुन घ्यावा, असे आवाहन सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page