९४ लाखांच्या रस्त्यांचे ना. काळे यांच्या हस्ते भूमिपूजन
94 lakh road Bhumi Pujan at the hands of no. Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon14 Fab2022 18:20Pm.
कोपरगाव : तालुक्यातील कोळपेवाडी येथे लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत २० लक्ष रुपये निधीतून डांबरीकरण कोळगाव थडी येथे लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत ४८ लक्ष रुपये निधीतून रस्त्याचे मजबुतीकरण करणे व सुरेगाव येथे लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत २६ लक्ष निधीतून रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण अशा ९४ लाखाच्या निधीतील कामाचे भूमीपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, सरपंच सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब, वाल्मिक कोळपे, सुधाकरराव दंडवते, उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे, सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर, सरपंच सौ.मीनल गवळी, उपसरपंच सुनील चव्हाण, गोरक्षनाथ कोळपे, राजू कोळपे, शिवाजी कोळपे, ज्ञानेश्वर कोळपे, ज्ञानेश्वर हाळनोर, प्रभाकर चांडे, बाबासाहेब थोरात, दत्तात्रय कोळपे, राहुल जगधने, महेश लोंढे गणेश पारचे, सागर कोळपे, आदिनाथ कोळपे, विक्रम कोळपे, रामदास कोळपे, शकील पटेल, मच्छिंद्र कोळपे, रभाजी कोळपे, जनार्दन कोळपे, धर्मा कोळपे, कैलास लुटे, दिनकर वाकचौरे, राजेंद्र गवळी, भाऊसाहेब लुटे, भिकनराव निंबाळकर, चंद्रशेखर गवळी, विलास निंबाळकर, विजय गवळी, मोहन गायकवाड, माधवराव जाधव, साहेबराव कोळपे, माधवराव मुटकुळे, मंगेश औताडे, नंदकिशोर निंबाळकर, राजाराम निंबाळकर, बबनराव वाकचौरे, सोमनाथ चव्हाण, प्रकाश कोळपे, हुसेन शेख, अप्पासाहेब काकड, गोरक्षनाथ वाकचौरे, ज्ञानेश्वर लुटे, राजेंद्र लुटे, सोपान चव्हाण, मौलाना हसन, निवृत्ती वाकचौरे, सुदामराव वाबळे,प्रशांत वाबळे, रविंद्र देवकर,श्रीधर कदम, बन्सी निकम, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाढे, सोनवणे, दिघे, ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके, अल्ताफ पटेल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.





