सुवर्णकार समाजाचे प्रश्न सोडविणार – ना.आशुतोष काळे
Goldsmith will solve the problems of the society – Na. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun20 Fab2022 17:50Pm.
कोपरगाव: मागील दोन वर्षात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान न्याय देऊन विविध समाजाच्या सभामंडपासाठी निधी दिला आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य या नात्याने तुमच्या अडचणी सोडविणे माझी जबाबदारी आहे. सर्व समाजाला समान न्याय देऊन सर्व समाजाबरोबर सुवर्णकार समाजाचे देखील प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन श्री साई संस्थान अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले.
संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना. आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राहुल देवळालीकर, संदीप कपिले, संदीप देवळालीकर, प्रकाश भडकवाडे, विलास नागरे, संतोष देवळालीकर, भाऊसाहेब बागुल, अरुण बागुल, शिवाजी देवकर, कृष्णा उदावंत, राजेंद्र कपोते, मनोज विसपुते, जया बाविस्कर, दिपक विसपुते, चंद्रकांत उदावंत, नंदू जाधव, नंदू विसपुते, संजय जळगावकर, अनिकेत भडकवाडे, योगेश उदावंत, सतीश कपिले, महेश उदावंत, तेजस देवळालीकर, पियुष विसपुते, मुकुंद उदावंत, नवनाथ उदावंत, अशोक दुसाळे, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, निखील डांगे, आदींसह समाजबांधव उपस्थित होते.